शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : RSS headquarters in Delhi : दिल्लीतील संघ कार्यालयात ‘सीआयएसएफ’ची सुरक्षा

राष्ट्रीय : भाजपवर जोरदार टीका पण RSSचे कौतुक; ममता बॅनर्जींच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय..?

मुंबई : संघ-भाजपमध्ये पहिल्यांदाच समन्वयक, विश्वास पाठक यांची नियुक्ती

कल्याण डोंबिवली : संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत यांचे निधन

नागपूर : उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह भाजप नेत्यांची संघस्थानी हजेरी; भविष्यातील रणनीतीवर चर्चा

राष्ट्रीय : उपमुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपचे नेते संघस्थानी; सरकार्यवाहांच्या उपस्थितीत बैठक

नागपूर : ‘स्व’च्या आधारावर देशातील तंत्राची युगानुकूल पुनर्रचना हवी

राष्ट्रीय : Independence Day 2022: देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात RSSचा खरंच सहभाग नव्हता का? नेमकं सत्य काय? पाहा, जाणकारांचं मत

महाराष्ट्र : आपल्याला साम्राज्यवादी हिंदूस्थान घडवायचा नाही! भारताचा खरा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये येईलच - मोहन भागवत

महाराष्ट्र : संघाच्या ‘सोशल’ प्रोफाईलवर तिरंगा, पहिल्यांदाच बदल केल्यामुळे सर्वत्र चर्चा