शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “RSS वर बंदी घालण्याबाबत मागणी होत असेल तर…”; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

राष्ट्रीय : RSS प्रमुखांना 'राष्ट्रपिता' म्हणणाऱ्या इमामांना शिरच्छेद करण्याच्या धमक्या

नागपूर : अमेरिका, चीनसारख्या देशांकडून इतरांना स्वार्थातूनच मदत : मोहन भागवत

मुंबई : 'आरएसएस'वर बंदी घालण्याची ताकद जगात कोणातही नाही; मोहन भागवत यांचं विधान

फिल्मी : 'माझं ठरलं! नागपूरात जाऊन RSSमध्ये सामील होणार', KRKचे नवे ट्विट चर्चेत

महाराष्ट्र : Maharashtra Politics: RSSवर बंदी घाला! काँग्रेसच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “या देशात...”

राष्ट्रीय : 'RSSमुळे देशात दंगली होतात, या संघटनेवर आधी बंदी घालावी', लालूंची मागणी

राष्ट्रीय : केवळ PFIवर बंदी कशाला? आता संघावरही बंदी घाला, काँग्रेस नेत्यांनी केली अशी मागणी

संपादकीय : विशेष मुलाखत : मुस्लिमांच्या ‘भारतीय’ वाटेतली कट-कारस्थाने!

नागपूर : संघ मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिराची सुरक्षा वाढविली; दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेसवरदेखील कडेकोट बंदोबस्त