शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : Gujarat Elections 2022: RSS मधूनच जन्माला आलं AAP, भाजप-आपची भांडणं म्हणजे नुसता दिखावा; काँग्रेसचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “सरसंघचालक मशिदीमध्ये जातात तेव्हा तुम्ही का प्रश्न विचारत नाही?”; सुषमा अंधारेंचा घणाघात

कल्याण डोंबिवली : नागरी समस्यांच्या विरोधात डोंबिवलीकर उतरले रस्त्यावर!

राष्ट्रीय : 'सुरुवातीला भारत जोडो यात्रा अवघड वाटायची, पण एक शक्ती पाठीशी होती'- राहुल गांधी

संपादकीय : आग लागण्याआधीच संघाने ओतले पाणी! होसबळेंच्या टीकेनंतर लागलीच सरसंघचालकांकडून स्तुती

राष्ट्रीय : RSS प्रमुख मोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या इमाम इलियासी यांना Y+ श्रेणीची सुरक्षा

जळगाव : बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे संघाची; खडसेंनी शिंदे गटाला सांगितला योगायोग

नागपूर : नागरिक विज्ञानवादी बौद्ध धम्माकडे जात असल्यानेच भागवत यांचे पापक्षालन

राष्ट्रीय : घाबरू नका! सर्वाधिक कंडोम तर आम्हीच वापरतोय; ओवेसींचा मोहन भागवतांवर पलटवार

राष्ट्रीय : Mohan Bhagwat, NCP: मोहन भागवत यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावण्याची आवश्यकता