शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : संवैधानिक संस्थांमध्ये RSSची लोक, मंत्रालयाच्या निर्णयात हस्तक्षेप; राहुल गांधींचे टीकास्त्र

मुंबई : RSS, भाजप श्रेष्ठींसोबत फडणवीस, बावनकुळेंच्या बैठका; सलग दोन दिवस सात तास खलबते 

राष्ट्रीय : खळबळजनक दावा! आणीबाणीत इंदिरांना संघाची मोठी मदत, त्यामुळेच पुन्हा सत्तेत परतल्या

ठाणे : चांगली कामेही होत आहेत; पण  कान-डोळे उघडे ठेवण्याची गरज - मोहन भागवत

पुणे : पुण्यात सरसंघचालक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मदनदास देवींना श्रद्धांजली

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मोहन भागवत पुण्यात; मदन दास देवी यांच्या पार्थिवावर ११ वाजता अंत्यसंस्कार

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी पुण्यात; मदनदास देवी यांच्या अंत्यसंस्काराला राहणार उपस्थित

सोलापूर : सरसंघचालक मोहन भागवत यांचा सोलापुरात मुक्काम; सकाळीच विजयपुराकडे रवाना

राष्ट्रीय : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदन दास देवी यांचे निधन

नागपूर : संघावर टीका करणाऱ्या आमदारांसोबत जुळवून कसे घेणार? भाजप आमदारांसमोर सवाल