शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : देशभरात संघाकडून अयोध्येची वातावरणनिर्मिती, गुजरातमधील कार्यकारिणी बैठकीत होणार मंथन!

फिल्मी : RSS च्या कार्यक्रमाआधी प्राजक्ता माळीने नितीन गडकरींची घेतली भेट, म्हणाली, 'प्राजक्तराज...'

नागपूर : दोन समाजात हिंसा भडकवायचा प्रयत्न, चिथावणी देणाऱ्यांपासून सावध राहा; मोहन भागवतांचे आवाहन

फिल्मी : RSS च्या विजयादशमी कार्यक्रमाला प्राजक्ता माळीची हजेरी, नेटकरी म्हणाले, तुझी भाजपात एन्ट्री...

नागपूर : दशकभरापासून शांत असलेल्या मणिपुरमध्ये हिंसाचाराला कुणी फूस लावली? सरसंघचालकांचा सवाल

नागपूर : रामलल्ला २२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात प्रवेश करेल; मोहन भागवतांनी देशाचा विकास सांगितला

नागपूर : पुढील पिढ्यांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहोचणे आवश्यक: शंकर महादेवन

नागपूर : सरसंघचालक काय बोलणार? संघाच्या विजयादशमी उत्सवाकडे राजकीय पक्षांचेही लक्ष; शंकर महादेवन प्रमुख अतिथी

राष्ट्रीय : भारत हिंदूंचा देश, येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित; इस्रायल-हमास युद्धावरून मोहन भागवत यांचं वक्तव्य

राष्ट्रीय : ही कुठली धर्मनिरपेक्षता? रस्त्यात मशीद असेल, तर RSSला संचलनाची परवानगी का नाही? - उच्च न्यायालय