शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

संपादकीय : इमाम आणि पंडितांमध्ये सौहार्दासाठी प्रयत्न

राष्ट्रीय : संघ का वाढवतोय मुस्लिमांशी जवळीक?

राष्ट्रीय : मशीद-मदरशाला सरसंघचालकांची भेट; इल्यासी म्हणाले 'भागवत हे ‘राष्ट्रपिता’

राष्ट्रीय : मोहन भागवत तर राष्ट्रपिता; भेटीनंतर इमाम संघटनेच्या प्रमुखांकडून RSS प्रमुखांचे कौतुक

फिल्मी : Kamaal R Khan : संघाला माझी गरज असेल तर मी..., केआरकेला आरएसएसमध्ये व्हायचंय सामील, वाचा ट्वीट  

राष्ट्रीय : RSS Nagpur, Dussehra Chief Guest: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा कार्यक्रमात पहिल्यांदाच महिलेला 'प्रमुख पाहुण्या'चा मान

राष्ट्रीय : RSS vs Rahul Gandhi: काँग्रेसच्या 'अजून १४५ दिवस बाकी..'च्या ट्विटला संघ, भाजपाकडून सणसणीत उत्तर

राष्ट्रीय : BJP-Congress: काँग्रेसची खोचक टीका, RSSचा पोषाख जाळल्याचा फोटो ट्विट; भाजपचा गांधींवर पलटवार

नागपूर : RSS headquarters in Delhi : दिल्लीतील संघ कार्यालयात ‘सीआयएसएफ’ची सुरक्षा

राष्ट्रीय : भाजपवर जोरदार टीका पण RSSचे कौतुक; ममता बॅनर्जींच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय..?