शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : महायुतीच्या आमदारांना संघाचे बौद्धिक; फडणवीस, शिंदे उपस्थित, अजितदादांचे २ आमदार पोहोचले

महाराष्ट्र : Nitin Gadkari: लिव्ह इन रिलेशनशिप योग्य नाही, त्याने समाज...; गडकरींचा विरोध का?

राष्ट्रीय : बांगलादेश ऐकत नसेल तर हिंदूंच्या रक्षणासाठी...! RSS चं मोदी सरकारला आवाहन

पुणे : Prithviraj Chavan: भागवत, भाजप फॅसिस्ट, हिटलर त्यांची प्रेरणा; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

राष्ट्रीय : '3 मुलं जन्माला घाला...', मोहन भागवतांच्या वक्तव्यावर विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न

महाराष्ट्र : ...तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो; मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता

महाराष्ट्र : Maharashtra Politics : मुख्यमंत्रि‍पदासाठी फडणवीसांशिवाय कोणीही मान्य नाही; आरएसएसचा भाजपला संदेश, घोषणेच्या विलंबामुळे नाराजी

राष्ट्रीय : बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर...; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन

महाराष्ट्र : मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पाठबळ अन् नेत्यांच्या युक्तीने पुण्यात भाजप ठरली महाशक्ती