शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : ...तर विचारधारा बदलत नाही; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

नागपूर : विश्व में गुंजे हमारी भारती... संघ गीतांतून राष्ट्रभक्तीचा जागर; शंकर महादेवन यांचे गायन

महाराष्ट्र : संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

नागपूर : शिस्त-लयबद्धतेचा संगम, संघाचे नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन; हजारो स्वयंसेवक सहभागी

नागपूर : “ही प्रार्थना म्हणजे भारतमातेप्रती भक्ती.. इंग्रजांनी भारतमातेच्या प्रार्थनेला संगीतबद्ध करणे हे एक बोनसच

नागपूर : 'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

नागपूर : सामाजिक समरसतेसाठी आदिवासींना जोडणार संघ; जबलपूरमध्ये होणार मंथन

नागपूर : शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवातून संघाकडून ‘ग्लोबल रिच’चा प्रयत्न

महाराष्ट्र : नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”