शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : सामाजिक समरसतेसाठी आदिवासींना जोडणार संघ; जबलपूरमध्ये होणार मंथन

नागपूर : शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवातून संघाकडून ‘ग्लोबल रिच’चा प्रयत्न

महाराष्ट्र : नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

नागपूर : २७ सप्टेंबरला संघाची शताब्दी होणार साजरी; एकाच वेळी तीन ठिकाणांहून पथसंचलन

राष्ट्रीय : आता जे गरजेचं ते करावंच लागेल; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा

पुणे : हिटलर हाच आरएससचा आदर्श तर काँग्रेस करुणा समतेला मानणारा राजकीय पक्ष - हर्षवर्धन सपकाळ

गोवा : नवभारत निर्माणात हेडगेवार यांचे मोठे योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

महाराष्ट्र : “१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीय : आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान