शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींची संघ स्मृती मंदिराला भेट; नववर्षाच्या प्रारंभी आद्य सरसंघचालकांना केले अभिवादन

महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रेशीमबागेत, प्रकल्पांच्या उदघाटनासह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार

राष्ट्रीय : PM मोदी-मोहन भागवत भेटतात, तेव्हा कोणत्या विषयावर चर्चा करतात?; सुनील आंबेकर म्हणाले...

संपादकीय : अग्रलेख: ग्लोबल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लोकल चिंतन! देशांतर्गत विषय पिच्छा सोडेनात...

राष्ट्रीय : 'RSS देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करतेय', राहुल गांधींची घणाघाती टीका...

राष्ट्रीय : औरंगजेबासारखे लोक आमचे आयकॉन होऊ शकत नाहीत, आक्रमक विचार देशाला धोका: RSS

राष्ट्रीय : आपला 'आयकॉन' देशद्रोही असू शकत नाही, औरंगजेब वादावर RSS ची थेट प्रतिक्रिया

राष्ट्रीय : रा. स्व. संघाच्या बैठकीत मणिपूर, बांग्लादेशसह भाषावाद प्रमुख लक्ष्य; बंगळुरूत अ. भा. प्रतिनिधी सभेचे उद्घाटन

नागपूर : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर RSS ‘ग्लोबल’ पातळीवर ‘विमर्श’ घडविणार

संपादकीय : संघानेच कान टोचले, बरे झाले ! - आता पुढे?