शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

    Read more

    राष्ट्रीय : मुसलमानांना भारतात राहण्याची परवानगी देणारे हे कोण? भागवतांच्या वक्तव्यावरून ओवेसी भडकले

    राष्ट्रीय : RSS Mohan Bhagwat: “हिंदुस्थान हा हिंदुस्थानच राहिला पाहिजे, भारतातील मुस्लिम बांधवांना...”: मोहन भागवत

    राष्ट्रीय : Rahul Gandhi on RSS : '21व्या शतकातील कौरव आहेत RSSचे लोक', कुरुक्षेत्रातून राहुल गांधींचा हल्लाबोल; म्हणाले...

    गोवा : रिमोट कंट्रोलचे काम संघाचे नाही; देशातील विविधता हा हिंदू राष्ट्राचा अलंकार- मोहन भागवत

    नागपूर : RSS Headquarters bomb threat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा फोन, तपास सुरू

    राष्ट्रीय : Rahul Gandhi T-shirt : कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधींना का वाजत नाही थंडी? स्वतः त्यांनीच सांगितलं या मागचं रहस्य

    नागपूर : होय, मी लहानपणी संघ स्वयंसेवक होतो: मुख्यमंत्री शिंदे; रेशीमबागेला दिली भेट

    नागपूर : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस संघस्थानी; हेडगेवार, गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन

    नागपूर : 'मी लहान असताना शाखेत आलेलो'; मुख्यमंत्री शिंदेंची RSS च्या स्मृती मंदिराला भेट

    नागपूर : जनतेसोबत नाळ जोडून ठेवा; भाजप आमदारांना संघाचे बौद्धिक