शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

Read more

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

क्रिकेट : RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Virat Kohli च्या कॅचवर अम्पायरने उपस्थित केली शंका; नाट्यमय घडामोडीने कोहलीचा चढला पारा, Video 

क्रिकेट : Why Glenn Maxwell not playing? RR vs RCB, IPL 2022 Live Updates : ग्लेन मॅक्सवेलला RCBने आज का नाही खेळवलं?; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

क्रिकेट : RR vs RCB, IPL 2022 Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिसने नाणेफेक जिंकली, परंतु राजस्थान रॉयल्सच्या फायदा होईल असा निर्णय घेतला

क्रिकेट : रिषभ पंत देखील कोहलीसारखा ड्रामेबाज, दिल्लीचा संघ IPL जिंकू शकत नाही

क्रिकेट : विराटमुळे गमावली चाहत्याने गर्लफ्रेन्ड, मैदानावरच झळकलं पोस्टर

क्रिकेट : IPL 2022 RCB vs KKR : Virat Kohli मुळे गर्लफ्रेंडने सोडले, चाहत्याने पोस्टर झळकावून दुःख व्यक्त केले, Photo 

क्रिकेट : Who is Mystery girl Navnita Gautam? : RCBच्या विजयानंतर वनिंदू हसरंगाचा बेभान जल्लोष 'ती' पाहतच राहिली; सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली

क्रिकेट : IPL 2022 RCB vs KKR : MS Dhoniच्या सानिध्यात राहून फॅफ ड्यू प्लेसिस काहीच नाही शिकला, चेंडू बॅटला लागूनही LBW साठी DRS घेतला, Video 

क्रिकेट : Andre Russell vs Shahbaz Ahmed, IPL 2022 KKR vs RCB: आधी रसल त्याला 'नडला', मग त्याने रसलला 'तोडला'... एकाच मॅचमध्ये हिशेब चुकता करणारा शाहबाज नक्की कोण?

क्रिकेट : Virat Kohli, IPL 2022 RCB vs KKR : विराट कोहलीच्या तोंडावर चाहते म्हणाले, आम्ही CSK चे कट्टर फॅन्स, इथे तुझ्यासाठी आलेलो नाही, तर...