शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

    Read more

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

    क्रिकेट : Why Virat Kohli stepped down?: लोकांना हे समजणार नाही; विराट कोहलीनं सांगितलं RCBचे कर्णधारपद सोडण्यामागचं खरं कारण!

    क्रिकेट : RCB आणि युजवेंद्र चहलमध्ये होता वाद? लिलावानंतर पत्नी धनश्रीनं केलेल्या पोस्टनं खळबळ!

    क्रिकेट : Faf Du Plessis smash Century,IPL 2022 Auction : RCBने फॅफ ड्यू प्लेसिससाठी ७ कोटी मोजले अन् त्याने BPL मध्ये ५२ चेंडूंत शतक झळकावले 

    क्रिकेट : Harshal Patel, IPL Auction 2022 : पोरानं नाव काढलं...! एका वर्षात २० लाखांहून थेट १० कोटींवर झेप; जाणून घ्या कोणत्या संघाकडून खेळणार

    क्रिकेट : IPL Auction 2022 Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिस RCBकडे जाताच चेन्नई सुपर किंग्सने केलं भावनिक ट्विट; मॅच विनर खेळाडू गमावल्याची खंत

    क्रिकेट : Virat Kohli, IPL 2022 Mega Auction: तू काहीही करून लिलावात उतर, पुढचं आम्ही बघतो; कोहलीने सांगितला एक खास किस्सा

    फिल्मी : Virat Kohli Anushka Sharma Bengaluru: हे खूप कमी लोकांना माहितीये; विराटने सांगितलं अनुष्काचं बंगळुरूशी खास नातं

    क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : 'RCB ५६ कोटींतील २० कोटी 'या' एका खेळाडूसाठी मोजणार'; जाणून घ्या कोण आहे हा कर्णधारपदाचा दावेदार

    क्रिकेट : Tim David - ६,६,६,६,६,६...! RCBच्या माजी फलंदाजानं पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली वाईट अवस्था; १२ चेंडूंत कुटल्या ६० धावा, Video 

    क्रिकेट : Delhi Police Misbehavior: विराट कोहलीच्या RCB संघातील खेळाडूला पोलिसांनी मारले?; डोळा थोडक्यात वाचला