शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

Read more

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

क्रिकेट : IPL 2021, Virat Kohli: कोहलीला कर्णधारपदावरुन हटविण्याचा हालचाली?, संघ व्यवस्थापन नाराज

क्रिकेट : IPL 2021 KKR vs RCB: मेन विल बी मेन! जेमिन्सन जिच्याकडे पाहत होता, 'ती' तरुणी नेमकी आहे तरी कोण?

क्रिकेट : IPL 2021 KKR vs RCB: आरसीबी ठरतंय कोलकात्याचं ‘गिऱ्हाईक’; विराटच्या संघाला नेमकं होतंय काय?

क्रिकेट : IPL 2021; KKR vs RCB: आधीच ठरलं होतं; 'ती' धुलाई मनाला लागली, ABDसाठी रसेलनं रणनीती आखली!

क्रिकेट : IPL 2021 KKR vs RCB: विराटच्या आरसीबीचा धुव्वा अन् दीपिकाच्या जुन्या ट्वीटचा सोशल मीडियावर धुमाकूळ

क्रिकेट : IPL 2021: वाह गुरू!... RCB ची धुलाई करणाऱ्या उगवत्या ताऱ्याला विराट कोहलीकडून बॅटिंग टिप्स

क्रिकेट : IPL 2021, RCB vs KKR, Highlights: गृहपाठ पक्का करुन KKRचा संघ मैदानात उतरला अन् RCBची घेतली 'शाळा'!

क्रिकेट : IPL 2021, RCB vs KKR: व्यंकटेश अय्यरची पदार्पणातच कमाल, कोलकातानं उडवला RCB चा धुव्वा!

क्रिकेट : IPL 2021, RCB vs KKR: केकेआरच्या चक्रव्यूव्हात अडकली कोहली ब्रिगेड; ९२ धावांत गुंडाळलं!

क्रिकेट : Virat Kohli: कोहलीनं इतिहास रचला! IPL मध्ये एकाच संघाकडून २०० सामने खेळणारा पहिलाच खेळाडू ठरला