शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

राजकारण : “राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”

राजकारण : राज ठाकरेंपाठोपाठ आमदार रोहित पवारांचीही मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का विनंती?

महाराष्ट्र : “...तर याचा फायदा पाकिस्तानला होईल”; केंद्राने निर्णयावर फेरविचार करावा, रोहित पवारांची मागणी

राजकारण : महाराष्ट्रावर टीका सोपी, बिहार सुधारणे कठीण | NCP Rohit Pawar on Chirag Paswan

राजकारण : बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू, त्यांचा हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही

राजकारण : ...तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही; आमदार रोहित पवारांनी चिराग पासवानला झापलं

महाराष्ट्र : महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास, मराठा आरक्षणावर रोहित पवार म्हणतात...

महाराष्ट्र : संभाजी बिडीचे नाव बदलणार!शिवप्रेमी संघटना आणि जनतेच्या वाढत्या दबावापुढे साबळे-वाघिरे कंपनी झुकली

राजकारण : विरोधाला विरोध करणं हे दुर्देवी राजकारण; रोहित पवारांनी भाजपाच्या ‘त्या’ टीकेची केली पोलखोल

मुंबई : ... ते तुटतील पण वाकणार नाहीत, रोहित पवारांनी भाजपला सांगितलं राजकारण