शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

महाराष्ट्र : Rohit Pawar : अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला निष्ठा गहाण ठेवावी लागली, का पत्करली गुलामी?

मुंबई : वयावरुन टोला... सुप्रिया सुळेंनंतर आता रोहित पवारांचेही अजित पवारांना उत्तर

मुंबई : त्यात माझेही असतील दोन हात..; 'पवार vs पवार' संघर्षावर रोहित पवारांनी केलं महत्त्वाचं ट्विट

मुंबई : NCP: राज्यात एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपानं आमचं कुटुंब तोडलं, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

मुंबई : 'ती महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण'? रोहित पवारांचा इशारा कोणाकडे

सांगली : ८३ वर्षांच्या योद्ध्यासोबत तरुणही उतरले मैदानात

सांगली : शरद पवारांसोबत तिघे तरुण शिलेदार मैदानात; रोहित पवार, प्रतीक पाटील, रोहित पाटीलांची साथ

महाराष्ट्र : “राजकारणात येऊन चूक केली का?”; अजित काकांच्या बंडानंतर रोहित पवार भावनिक

पुणे : Sharad Pawar: नव्या जोमाने पक्षबांधणी; शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शरद पवार कराडकडे रवाना

मुंबई : Video: गडी एकटा निघाला..; शपथविधी सोहळ्यानंतर रोहित पवारांची भावनिक साद