शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

अहिल्यानगर : Rohit Pawar : ८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला

महाराष्ट्र : सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलांना; मंत्रिपदावरुन अजितदादांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा

महाराष्ट्र : आपले नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांसोबत...; विधानसभेबाबत म्हणत रोहित पवारांना भलतीच शंका

सातारा : भाजपला महाराष्ट्र कळलाच नाही, रोहित पवारांनी लगावला टोला

मुंबई : बच्चा बडा हो गया! सुप्रिया सुळेंच्या विजयी आघाडीवर रोहित पवारांचे ट्विट, म्हणाले...

महाराष्ट्र : जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर बारामती शहर, तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्या मदतीला आमदार रोहित पवार! म्हणाले, पोर्शे कार अपघातावरुन लक्ष हटवण्यासाठी ...

महाराष्ट्र : नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ

महाराष्ट्र : थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल