शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

महाराष्ट्र : एसटी कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत; सदावर्तेंवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीचे नेते बरसले!

नागपूर : ‘ती’ जागा नीरव मोदीची नाही, हिंमत असल्यास चर्चा करा; पवारांचे शिंदेंना चॅलेंज

महाराष्ट्र : “रोहित पवार आता राहुल गांधी बनतायत, आडनाव बाजूला केल्यास कर्तृत्व काय”; शिंदे गटाचा पलटवार

महाराष्ट्र : सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय? रोहित पवारांचा सवाल

महाराष्ट्र : मंत्री झालो तर माझा नातू नक्की कारखानेच कारखाने काढेल; राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला

महाराष्ट्र : सुनावणी संपण्यापूर्वीच राहुल नार्वेकर अध्यक्षपदाचा राजीनामा देतील; रोहित पवारांचा दावा

मुंबई : ... तर लाठीचार्ज नक्कीच विसरुन जाऊ; अखेर रोहित पवारांचे मुख्यमंत्र्यांकडे निवदेन

नागपूर : युवा संघर्ष यात्रेत राडा, पोलिसांचा लाठीमार; सरकारच्या वतीने सभास्थळी कोणीच आले नाही

नागपूर : रोहित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; युवा संघर्ष यात्रेतील गोंधळानंतर दिली ही प्रतिक्रिया

महाराष्ट्र : निवेदन स्वीकारण्यासाठी भाजपाचे शहर अध्यक्ष आले; रोहित पवारांसह कार्यकर्ते संतापले