शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

महाराष्ट्र : ...म्हणून पेट्रोल-डिझेलवरील सेस कमी करावा, रोहित पवारांची मोदी सरकारकडे मागणी

मुंबई : नियम पाळू-कोरोना टाळू, कोविडच्या उद्रेकामुळे रोहित पवारांचा दौरा रद्द

राजकारण : रोहित पवारांचं धोरण म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उधार, आपल्या नातवाला लाँच करण्याची कितीही धडपड?

राजकारण : शिवजयंतीच्या कार्यक्रमात रोहित पवारांनी भर पावसात केले भाषण, उपस्थितांना आली शरद पवारांची आठवण 

अहिल्यानगर : '...नाहीतर शरद पवार यांची जीभ घसरली असेल'; राम शिंदे यांचा निशाणा 

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी रोहित पवारांची भूमिका, अन्याय होता कामा नये

महाराष्ट्र : भिडेवाडा वास्तु संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने त्वरित समितीचे गठन करावे

राजकारण : आमदार रोहित पवारांची आरे सफारी; रिक्षा चालवली, क्रिकेट खेळले अन् आणखी बरचं काही…

अहिल्यानगर : चौंडी ग्रामपंचायतीत राम शिंदेंना धक्का; आमदार पवार गटाच्या आशाबाई उबाळे सरपंच; कल्याण शिंदे उपसरंच

अहिल्यानगर : महाविकास आघाडी सरकारबाबत भाजपमध्ये चलबिचल; आमदार रोहित पवार यांची टीका