शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

मुंबई : “...तर तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, नितेश राणे आज लाडके आहात पण...”; कुणी केली टीका?

महाराष्ट्र : “रवींद्र धंगेकरांना खरे भाजपात जायचे होते, २०२९ला विधानसभा उमेदवारीसाठी शिंदेसेनेत गेले”

महाराष्ट्र : वरुण, रोहित पवारांनी टीका केली तर चालेल पण तुम्ही...; दावोसवरुन CM फडणवीसांनी काढला चिमटा

पुणे : आम्ही न्याय देण्याचं काम करतोय तर जरांगे दोन जातीत भांडण लावायचं; हाकेंचा आरोप

महाराष्ट्र : Jaykumar Gore: संजय राऊत, रोहित पवार अन् 'त्या' पत्रकारावर हक्कभंग; विधानसभेत जयकुमार गोरे भावूक

मुंबई : आजोबांना विचारा आम्हाला शिकवू नका; नितेश राणे-रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक

महाराष्ट्र : दोन महिन्यांपासून फोटो असताना पत्रकार परिषदेत चेष्टा करता; मुंडेंचा उल्लेख करत रोहित पवारांनी फटकारलं

मुंबई : कुठेतरी कमी पडत असेन म्हणून संधी नाही; रोहित पवारांचे वक्तव्य, नाराजीची चर्चा

पुणे : 'रोहित पवार कधीही सत्तेत सामील होऊ शकतात'; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा

महाराष्ट्र : ज्याने स्वतःच्या नातेवाईकांचा रक्तपात केला, त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या...; रोहित पवार भडकले