शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहित पवार

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 

Read more

पुणे : सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण; पाटील - मारणेच्या भेटीनंतर रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

महाराष्ट्र : राज्यात तिसरी आघाडी बनवून...; अजित पवार-राज ठाकरेंबाबत रोहित पवारांचा मोठा दावा

महाराष्ट्र : हा निचपणाचा कळस, रोहित पवारांचा राज्य सरकारवर संताप; तातडीने अधिवेशन बोलवण्याची मागणी

नागपूर : राज ठाकरे यांची विश्वासार्हता कमी होतेय - रोहीत पवार यांची टीका

महाराष्ट्र : कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांना धक्का; गंभीर आरोप करत ज्येष्ठ नेत्यानं पक्ष सोडला

महाराष्ट्र : 'गृहमंत्र्यांचा राजीनामा' मागणीवर शरद पवार गटात मतभेद; रोहित पवार-जयंत पाटील काय बोलले?

महाराष्ट्र : 'बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच दिसतो'; सुप्रिया सुळेंची अपेक्षा ऐकून रोहित पवारांनाही हसू अनावर

महाराष्ट्र : या सगळ्यात महाराष्ट्र कुठंय?; Foxconnच्या प्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांचा सवाल

महाराष्ट्र : 'त्या' नेत्याला महाराष्ट्राच्या राजकीय पलटावरून दूर सारणार, हा माझा तुम्हाला वादा; रोहित पवारांचा अजितदादांना शब्द!

क्रिकेट : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन लोगोचे अनावरण; शरद पवारांसह विविध मान्यवरांची उपस्थिती