शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित पाटिल

Rohit Patil रोहित पाटील हे दिवंगत राजकारणी रावसाहेब रामराव पाटील (आर आर पाटील) यांचे पुत्र असून ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत.

Read more

Rohit Patil रोहित पाटील हे दिवंगत राजकारणी रावसाहेब रामराव पाटील (आर आर पाटील) यांचे पुत्र असून ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत.

नागपूर : फडणवीसांना निवेदन, अजित पवारांची भेट; 'त्या' शेतकऱ्यांसाठी रोहित पाटील सरसावले

सांगली : तासगावात ‘करेक्ट कार्यक्रमा’ने कारभारी घायाळ; गटबाजी रोखण्याचे आमदार, खासदारांसमोर आव्हान

सांगली : कवठेमहांकाळमध्ये झालेल्या 'करेक्ट कार्यक्रमा'ने राष्ट्रवादी 'अलर्ट मोड'वर; जुळवाजुळव सुरु

सांगली : NCP-BJP Politics: राष्ट्रवादीमध्ये फुटीची परंपरा, भाजपाचा फोडाफोडीचा पायंडा

सांगली : कवठेमहांकाळच्या ठिणगीने उडणार तासगावात भडका, संजयकाका पाटील-रोहित पाटील गटात संघर्ष वाढणार?

पुणे : Rohit Pawar: लक्ष्मीपूजनासाठी केरसुणी देणाऱ्या दाम्पत्यासह फोटो, रोहित पवार चांगलेच ट्रोल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शरद पवारांचे विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही संपवू शकत नाही”; रोहित पाटलांचा पलटवार

सांगली : सांगली: कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांना झटका, नगराध्यक्षपदी संजयकाका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी

सांगली : तासगावात भावी आमदार दोन; पण नेमका होणार कोण?, समर्थकांकडून ब्रँडिंग

सांगली : जयंत पाटलांच्या पाठोपाठ रोहित पाटलांच्या हाती ही लालपरीचे स्टेअरिंग, व्हिडिओ व्हायरल