शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२६

Republic Day 2026 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

सखी : Republic Day : प्रजासत्ताक दिनाला करा चविष्ट तिरंगा रेसेपीज; ८ चवदार मेन्यू आयडियाज, पाहा

गोवा : धक्कादायक! गोवा सरकारने २६ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांकडे मागितली वर्गणी, विरोधक आक्रमक 

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलातील दोघांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर 

पुणे : अभिमानास्पद! दिल्लीतील पथसंचलनात पुण्यातील चार नृत्य समूह होणार सहभागी

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिन परेडसाठी कोल्हापूरच्या करण गावडेची निवड

सातारा : दिल्लीतील पथसंचलनात झळकणार सातारचा ऋषिकेश थोरात, देशसेवेत थोरात कुटुंबांची तिसरी पिढी

कोल्हापूर : Republic Day2023: देशप्रेम असेही, 70 वर्षीय आजोबा विद्यार्थ्यांच्या गणवेशांना मोफत इस्त्री करून देणार

राष्ट्रीय : Republic Day: राजपथवर यंदा महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठं; जाणून घ्या चित्ररथाचं वैशिष्ट

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिनी यंदा प्रथमच 'गरुड स्पेशल फोर्स' दिसणार, थरारक कसरती होणार

व्यापार : Air India ची भन्नाट ऑफर, अवघ्या १७०५ रुपयांत करा विमान प्रवास; उरले फक्त २ दिवस