शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

राष्ट्रीय : President Address : 'नव्या भारताचा उदय होत आहे', राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशाला संबोधन

राष्ट्रीय : Republic Day 2022: माणसांच्या-नात्यांच्या तारा जोडणारं टपाल खातं राजपथावर अवतरणार; चित्ररथातून नारीशक्तीला सलाम करणार!

अन्य क्रीडा : Neeraj Chopra : नीरज चोप्राला 'परम विशिष्ट सेवा' पुरस्कार, प्रजासत्ताक दिनी होणार सन्मान 

राष्ट्रीय : Republic Day 2022: आतापर्यंत ५ वेळा बदललाय राष्ट्रीय ध्वज; काय आहे ‘तिरंगा’ झेंड्याचा इतिहास?

राष्ट्रीय : Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कडक बंदोबस्त, 71 डीसीपी आणि 213 एसीपींसह 27 हजार जवान तैनात

पुणे : PHOTOS: पुणे पोलिसांची प्रजासत्ताक दिनाच्या सलामीची रंगीत तालीम

राष्ट्रीय : Delhi News: सरकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो नको, भगत सिंग आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हवाच; केजरीवालांची घोषणा

यवतमाळ : राजपथावरील चित्ररथाची यंदाही यवतमाळात निर्मिती

मुंबई : जियाच्या जिद्दीला सलाम! मुंबईच्या सागर कन्येचा पंतप्रधानांच्या हस्ते होणार सन्मान

महाराष्ट्र : Inspirational Story: आजारी वडिलांचे अधुरे राहिलेले स्वप्न उराशी; रिक्षाचालकाचा मुलगा सुमित बनला महाराष्ट्र पथकाचा कमांडर