शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२६

Republic Day 2026 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

फिल्मी : VIDEO: प्रजासत्ताक दिनानिमित्त मानसी नाईकने नवरा प्रदीप खरेरासोबतचा व्हिडीओ केला शेअर

भंडारा : Video : आंधळगाव येथे प्रजासत्ताक दिनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, असं आहे कारण

राष्ट्रीय : ट्रॅक्टर परेड Video: दिल्लीत शेतकरी-पोलिसांमध्ये संघर्ष; वाहनांची तोडफोड, उग्र आंदोलकांवर लाठीचार्ज

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिन साजरा; महापौरांच्या हस्ते झाले ध्वजारोहण

सोलापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात फुलापासून तिरंगा

राष्ट्रीय : केंद्रातील सरकारनं एक पाऊल मागे घेतलं असतं तर आज राजधानीत...; शिवसेनेचा निशाणा

राष्ट्रीय : ट्रॅक्टर परेड: सिंघू, तिक्री बॉर्डवरील बॅरिकेड शेतकऱ्यांनी पाडले; दिल्लीकडे निघाले

क्राइम : मुंबईची लेडी सिंघम! 19 व्या वर्षी लग्न झाले, दोन मुले पदरात; IPS चे स्वप्न केले साकार

मुंबई : विविधतेत एकता! मुंबईकर तरुणानं साकारलं प्रजासत्ताक दिनाचं खास डुडल

राष्ट्रीय : जय हिंद... पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा