शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

कोल्हापूर : Republic Day2023: देशप्रेम असेही, 70 वर्षीय आजोबा विद्यार्थ्यांच्या गणवेशांना मोफत इस्त्री करून देणार

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिनी यंदा प्रथमच 'गरुड स्पेशल फोर्स' दिसणार, थरारक कसरती होणार

पुणे : प्रजासत्ताकदिनानिमित्त पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या ३७ जणांना अटक

राष्ट्रीय : केवळ 45000 लोकांना मिळणार प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्याची संधी

राष्ट्रीय : इतिहासात प्रथमच आर्मी परेड बंगळुरूत; भारतीय लष्कराचा हा प्रतिष्ठित सोहळा

राष्ट्रीय : Republic Day: या मंदिरात आज साजरा केला जातोय प्रजासत्ताक दिन, जाणून घ्या कारण

सखी : प्रजासत्ताक दिनी सैन्यातील पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या लेफ्टनंट मनिषा बोहरा....कोण आहेत?

गडचिरोली : गडचिरोलीचा शंतनू मिसार ठरला देशातला चौथा सर्वोत्तम एनसीसी विद्यार्थी

सखी : नऊवारी नेसून मारली आकाशातून उडी; तिरंग्याला सलामी देत पद्मश्री शीतल महाजन यांचा विक्रम

गडचिरोली : इरपनार येथे भयमुक्त प्रजासत्ताक दिन साजरा, जनसंघर्ष समितीने फाडले नक्षल बॅनर्स