शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : लिंबाचं लोणचं नेहमीचंच, आता लिंबाचा सॉस करून पाहा- बघा चटकदार रेसिपी, जेवणाची मजा वाढेल

सखी : १ वाटी तांदळाचा करा हॉटेलस्टाईल चमचमीत तवा पुलाव, घ्या परफेक्ट सोपी रेसिपी

सखी : मखंडी हलवा नावाचा पदार्थ खाल्ला आहे कधी? सीमापार पाकिस्तानातही त्याची चर्चा, पाहा रेसिपी

सखी : ज्वारीची इडली खाऊन तर पाहा! मऊ-लुसलुशीत-पचायला हलकी आणि पोटभर खाऊनही वजन होते कमी

सखी : परफेक्ट ढाबास्टाइल मेथी मटर मलाई पनीर करण्याची सोपी रेसिपी, हिवाळ्यात खायलाच हवी चमचमीत भाजी

सखी : मुलांच्या डब्यासाठी झटपट करा मुरमुऱ्याची इडली; पचायला हलकी-करायला सोपी मस्त रेसिपी

सखी : भारतीय मँगो लस्सी ठरली जगात भारी, ३ भारतीय पेय जगात ठरले टॉपक्लास- प्या लस्सी व्हा फिट

सखी : कोबीची पचडी नेहमीची हिवाळ्यात करा मेथी आणि करडईची पचडी, ५ मिनिटांत होणारा खमंग पदार्थ

लोकमत शेती : घाटमाथ्यावरील पावटा वाढवतोय पोपटीची चव; कशी केली जाते पोपटी?

सखी : गोड खावंसं वाटलं तर झटपट करा १ वाटी मूगडाळीचा हलवा, १० मिनीटांत होणारी सोपी-हेल्दी रेसिपी