शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : नवे सिनेमे, नवे चेहरे...! आता या 8 नव्या अभिनेत्रींच्या पदार्पणाची उत्सुकता

फिल्मी : रश्मिका मंदनासाठी वेडा झाला हा जबरा फॅन, एक झलक पाहण्यासाठी चाहत्याने 900 किमीचं अंतर केले पार पण......

फिल्मी : हिच्या हास्यावर जग फिदा...! ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाचे हे फोटो पाहून व्हाल खल्लास

फिल्मी : IN PICS: नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा 'या' अभिनेत्यासोबत झाला होता साखरपुडा, पण अचानक झाले दोघे वेगळे

फिल्मी : नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना पाडली भुरळ, पहा तिचे फोटो