शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : मौत के घुंगरू पहन के नाचते है हम औरंग; छावा' सिनेमातील 'हे' संवाद गाजले; टाळ्या अन् शिट्ट्यांनी थिएटर दुमदुमले

फिल्मी : Chhaava: पैसा वसूल! 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर मोठी डरकाळी, ४ दिवसांतच बक्कळ कमाई

फिल्मी : भेदक नजर अन् रुबाबदार बाणा! 'छावा'मधील छ.संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने केलेलं फोटोशूट चर्चेत

फिल्मी : रश्मिका ते अमृता; कित्येकींनी साकारली महाराणी येसूबाईंची भूमिका, पण प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली 'ही' टीव्ही अभिनेत्री

फिल्मी : डॉक्टरकी सोडून अभिनयाकडे वळला! 'लालबाग परळ'मध्ये झळकला अन् 'छावा' गाजवला, ओळखलंत या अभिनेत्याला?

फिल्मी : Chhaava Star Cast Fees: 'छावा'साठी विकी कौशलने घेतलं तगडं मानधन, रश्मिका आणि इतर स्टार्सनं किती घेतली फी?

फिल्मी : 'छावा'साठी विकीची जबरदस्त मेहनत! घोडेस्वारी, लाठीकाठी अन् भरपूर व्यायाम; पैलवानांसारखा होता दिनक्रम

फिल्मी : विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' सिनेमा किती तासांचा आहे? समोर आली मोठी अपडेट

फिल्मी : सिंहासन, विकी कौशलचा रुद्रावतार अन्...;'छावा'च्या सेटवरील अंगावर काटा आणणारे फोटो

फिल्मी : यंदाच्या वर्षात लक्षवेधी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, कोणत्या महिन्यात, कोणता चित्रपट येणार?