शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : पुढच्या महिन्यात रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाचा साखरपुडा? दोघांच्या टीमने सांगितलं सत्य

फिल्मी : यंदा कर्तव्य आहे! रश्मिका, तमन्ना ते जान्हवी कपूर अडकणार लग्नबंधनात?

फिल्मी : विजयच्या आधी 'या' व्यक्तीच्या प्रेमात होती रश्मिका; साखरपूडा झाला, लग्नही करणार होते पण...

फिल्मी : विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदानाचं 'पुढचं पाऊल'! लवकरच उरकणार साखरपुडा?

फिल्मी : ...म्हणून 'अ‍ॅनिमल'मधून परिणीती चोप्राला काढलं; संदीप रेड्डी वांगाने सांगितलं कारण

फिल्मी : मला पॉर्न बघायला आवडतं पण..., 'ॲनिमल'बाबत अर्शद वारसीचं मोठं वक्तव्य, म्हणाला, जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाता...

फिल्मी : रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट, नेटकरी म्हणाले, आता प्रतीक्षा...

फिल्मी : माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू, विजय देवराकोंडासाठी रश्मिकाची सिक्रेट पोस्ट?

फिल्मी : 'भाभी 2' सुसाट... 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरी चा 'रेड हॉट' लूक! (Photos)

फिल्मी : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ची ५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, रविवारी केली बक्कळ कमाई