शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : 'मराठमोळी श्रीवल्ली!' 'पुष्पा 2' च्या गाण्यावर हेमांगी कवीचा साडी नेसून धमाकेदार डान्स

फिल्मी : 'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच

फिल्मी : सलमान खानच्या 'सिंकदर'मधील व्हिलन आला समोर, आहे 'बाहुबली'शी कनेक्शन

फिल्मी : 'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

महाराष्ट्र : रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र

फिल्मी : रश्मिकाने अटल सेतूवर केला कौतुकाचा वर्षाव, पंतप्रधान मोदी प्रतिक्रिया देत म्हणाले...

मुंबई : गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच...; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

फिल्मी : 'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!

बॉलीवुड : भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना

फिल्मी : छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसला विकी कौशल, 'छावा'च्या सेटवरील फोटो व्हायरल