शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : 'पुष्पा २'च्या प्रदर्शनाआधी श्रीवल्लीने अल्लू अर्जुनला दिलं चांदीचं नाणं, म्हणाली- माझी आई असं म्हणते की...

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खूशखबर! 'पुष्पा २'आधी पुन्हा रिलीज होणार 'पुष्पा', पण...

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चा ट्रेलर कधी पाहायला मिळणार? तारीख अन् वेळही आली समोर

फिल्मी : 'ऊ अंंटावा..' नाही नवीन धमाकेदार गाणं घेऊन येतोय 'पुष्पा', समांथाच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री

फिल्मी : बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...

फिल्मी : Pushpa 2: रिलीजआधीच 'पुष्पा २'ने अमेरिकेत रचला रेकॉर्ड, अल्लू अर्जुनच्या सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री

फिल्मी : सलमान खानचा सिनेमा 'सिकंदर'च्या सेटवरुन लीक झाला व्हिडीओ, रश्मिका मंदानाची दिसली झलक

फिल्मी : अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा

फिल्मी : पुष्पाराज आणि श्रीवल्लीकडून दिवाळीच्या हटके शुभेच्छा, 'पुष्पा २'चं नवीन पोस्टरने वेधलं सर्वांचं लक्ष

फिल्मी : 'स्त्री' युनिव्हर्समधील 'थामा' या पुढील सिनेमाची घोषणा! आयुषमान-रश्मिका प्रमुख भूमिकेत; रिलीज डेटही जाहीर