शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : या खास दिवशी येणार 'छावा' सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर? विकी कौशलच्या चाहत्यांना उत्सुकता

मुंबई : “प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, बीडमधील मोर्चा म्हणजे ‘शिमगा’”: गुणरत्न सदावर्ते

फिल्मी : सुना है की बहोत... सलमान खानच्या 'सिकंदर'चा ढासू टीझर प्रदर्शित, लॉरेन्स बिश्नोईला इशारा ?

फिल्मी : 'पुष्पा २'चा नवा वाद! मेकर्सने घेतला मोठा निर्णय; सिनेमातील गाणं हटवलं; नेमकं प्रकरण काय?

फिल्मी : मला सिनेमा सोडावासा वाटतोय..; 'पुष्पा २'च्या वादग्रस्त घडामोडींनंतर दिग्दर्शक सुकुमार यांचं मोठं विधान

फिल्मी : घरावर हल्ला झाल्यानंतर अल्लू अर्जुनच्या वडिलांनी सौडलं मौन; म्हणाले- आता वेळ आलीय की आम्ही...

फिल्मी : 'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनची चाहत्यांना कळकळीची विनंती, म्हणाला- कोणत्याही प्रकारे..

फिल्मी : 'पुष्पा २'ची लांबी आणखी २० मिनिटांनी वाढणार; नव्या फुटेजसह 'या' तारखेला थिएटरमध्ये रिलीज होणार

फिल्मी : गौतमीला श्रीवल्लीची भुरळ, 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा' गाण्यावर बनवला रील, व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : रश्मिकासोबत प्रेमाची कबुली कधी देणार?; विजय म्हणाला, मी त्याच दिवशी सांगेन जेव्हा...