शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : Rashmika Mandanna : माझी अवस्था पंचिंग बॅगसारखी झालीये..., सततच्या ट्रोलिंगला वैतागली रश्मिका मंदाना 

फिल्मी : Rashmika Mandanna : आता बास्स! बघावं तेव्हा तुझं आपलं तेच...., रश्मिका मंदानाला वैतागले फॅन्स, काय आहे कारण?

फिल्मी : अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाच्या 'Pushpa 2'मध्ये अर्जुन कपूरची वर्णी?, समोर आली नवीन अपडेट

फिल्मी : बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरलं रश्मिका मंदानाचं पदार्पण, चौथ्या दिवशी 'गुडबाय'नं कमावले इतके कोटी

फिल्मी : GoodBye Box Office Collection: ‘श्रीवल्ली’ साऊथमध्ये हिट, बॉलिवूडमध्ये फ्लॉप..! ‘गुडबाय’ने तीन दिवसांत कमावले फक्त इतके कोटी!!

फिल्मी : Goodbye : अमिताभ यांच्या वाढदिवशी प्रेक्षकांना मिळणार खास गिफ्ट, स्वस्त होणार ‘गुडबाय’चं तिकिट!!

सखी : रश्मिका मंदाना म्हणते कामही सांभाळा, कुटुंबालाही वेळ द्या सोपं नसतं; मी जमवलं..पण...

फिल्मी : PHOTOS :'पुष्पा'मधील श्रीवल्लीचं सिजलिंग फोटोशूट, रश्मिका मंदानानं कॅमेऱ्या समोर दिल्या किलर पोझ

फिल्मी : Aashiqui 3: ना दीपिका, ना श्रद्धा...! ‘आशिकी 3’मध्ये कार्तिक आर्यनसोबत झळकणार साऊथची ‘ही’ बाला...!!

फिल्मी : Lokmat Most Stylish Awards 2022: सलमान खान, अभिषेक बच्चन पासून श्रद्धा कपूर पर्यंत या बॉलिवूडच्या तारे-तारकांची हजेरी