शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : Pushpa 2 नाही या चित्रपटातून अल्लू अर्जुनला मिळाली खरी ओळख, कमी बजेट असलेल्या सिनेमाने केलेली कमाल

फिल्मी : आयुषमान खुराणाने केली 'थामा'च्या शूटिंगला सुरुवात, दिनेश विजान म्हणाले...

फिल्मी : रश्मिकाचं स्वप्न पूर्ण! 'या' अभिनेत्यासोबत करणार स्क्रीन शेअर; म्हणाली, तो सर्वात मोठा सुपरस्टार...

फिल्मी : डोक्यावर ग्लास अन्..., बहुचर्चित 'जमाल कुडू' गाण्यातील 'ती' डान्स स्टेप कशी सूचली? बॉबी देओलने खरं काय ते सांगितलंच  

फिल्मी : Pushpa 2: 'पुष्पा २'चा जगभरात डंका! अल्लू अर्जुनच्या सिनेमाची १००० कोटींच्या दिशेने वाटचाल

फिल्मी : 'पुष्पा २'च्या सुपरहिट यशानंतर अल्लू अर्जुनची पोस्ट! शेअर केला सिनेमातील देवीच्या लूकमधील फोटो, म्हणतो- गन्नमा...

फिल्मी : Pushpa 2: 'पुष्पा २'ची बॉक्स ऑफिसवरील गाडी गडगडली! मंडे टेस्टमध्ये पास की फेल? पाहा कलेक्शन

फिल्मी : 'पुष्पा 2' नंतर रश्मिकाचा 'द गर्लफ्रेंड' सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : रश्मिकापूर्वी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला मिळाली होती 'अ‍ॅनिमल' ची ऑफर; खुलासा करत म्हणाली- मला पश्चाताप...

फिल्मी : 'पुष्पा २' पाहणाऱ्या प्रेक्षकांची मोठी फसवणूक! मध्यांतरानंतरचा सिनेमा आधी दाखवला; कुठे घडला हा प्रकार?