शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : गौतमीला श्रीवल्लीची भुरळ, 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा' गाण्यावर बनवला रील, व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : रश्मिकासोबत प्रेमाची कबुली कधी देणार?; विजय म्हणाला, मी त्याच दिवशी सांगेन जेव्हा...

फिल्मी : जपानी पुष्पा अन् श्रीवल्ली! अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या गाण्यावर थिरकलं कपल, पाहा व्हिडिओ

फिल्मी : 'कॉकटेल २'मधून दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानचा पत्ता कट, दिसणार ही फ्रेश जोडी

फिल्मी : 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणवर 'पुष्पा' फिव्हर, व्हिडीओला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती

फिल्मी : अखेर प्रतीक्षा संपली! OTTवर दाखल होतोय 'पुष्पा २', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सिनेमा

फिल्मी : 'पुष्पा' ऐकत नाय! अटकेनंतरही सुसाट, दुप्पटीने वाढलं कलेक्शन, पाहा अल्लू अर्जुनच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे

सखी : रश्मिका मंदानाच्या लाईट वेट साड्यांचे १० लूक; पार्टी असो की लग्नसोहळा-साधेपणातही सौंदर्य उजळेल

फिल्मी : अल्लू अर्जुन अटक प्रकरणावर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, जे घडलं ते खूपच...

फिल्मी : Pushpa 2: 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर सुसाट, एका आठवड्यातच केली बंपर कमाई