शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : मी जगातील सगळ्यांत सुंदर मुलीशी लग्न केलेय...! रणवीर बोलला अन् दीपिका लाजली!!

फिल्मी : ‘खिल्जी’ बनून वेडिंग पार्टीत पोहोचला रणवीर सिंग, पाहा फोटो...!

फिल्मी : रणवीर सिंगने अशाप्रकारे दिल्या अमृता खानविलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

फिल्मी : रणवीर सिंगने माझ्या बायोपिकमध्ये साकारावी भूमिका, अक्षय कुमारने व्यक्त केली इच्छा

फिल्मी : मुंबईचे रिसेप्शन झाल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण करणार आहेत ही कामे

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या रिसेप्शननंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली ही मीम्स

फिल्मी : रोहित शेट्टीसाठी रणवीर सिंगने केले असे वक्तव्य, ऐकून तुम्हाला वाटेल रणवीरचे कौतूक

फिल्मी : DeepVeer चे मोस्ट अवेटेड वेडिंग असले तरीही विरूष्का वेडिंगलाच नेटकऱ्यांची पसंती

फिल्मी : DeepVeer Reception :हे खरंच आहेत Made for each other couple, हा व्हिडीओ पाहून सारेच म्हणतील नवरा असावा तर असा

फिल्मी : दीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन