शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंहच्या 'डॉन 3' साठी आणखी वाट बघावी लागणार, पुढे ढकललं शूटिंग; कारण...

फिल्मी : Deepika Padukone Pregnancy Photoshoot दीपिकाचं हटके प्रेग्नेंसी फोटोशूट, फ्लॉन्ट केला बेबी बंप, रणवीरही दिसला रोमँटिक अंदाजात

फिल्मी : दीपिका पदुकोण २८ सप्टेंबरला आई होणार अशी चर्चा, 'या' तारखेचं रणबीर कपूरशी खास कनेक्शन

फिल्मी : जन्माआधीच दीपिका-रणवीरच्या बाळाची बर्थ डेट समोर, 'या' दिवशी अभिनेत्री बाळाला देणार जन्म?

फिल्मी : रणवीर-दीपिका मुंबईतील नव्या घरात करणार बाळाचं स्वागत, बांद्रामधील पॉश एरियात 'इतक्या' कोटींना झाली डील

फिल्मी : शोभिता धुलिपाला 'डॉन ३' मध्ये करणार आयटम साँग? नागा चैतन्यशी साखरपुडा होताच फळफळलं नशीब!

फिल्मी : विराट कोहलीच्या आधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती अनुष्का, कोण आहे तो सुपरस्टार?

फिल्मी : रणवीर सिंहने सासऱ्यांशीच घेतला पंगा; लक्ष्य सेनचं कौतुक करत म्हणाला, तू फक्त २२ वर्षांचा...

फिल्मी : लग्न नक्की कोणाचं? अंबानींच्या हळदीत बेभान होऊन नाचला रणवीर सिंग, हार्दिकचीही मिळाली साथ

फिल्मी : 'मार्व्हल्स'च्या बुडत्या नौकेचा तारणहार! कसा आहे 'डेडपूल अँड वॉलवरीन'? वाचा Review