शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रोहित शेट्टीने ‘सिम्बा’मधून केली पाच चित्रपटांची घोषणा! पाहा, संपूर्ण यादी!!

फिल्मी : See Photo :लग्नाच्या दिड महिन्यानंतर हनीमूनसाठी रवाना झाले Deepika Padukone आणि Ranveer Singh

फिल्मी : simba box office collection : सिम्बा या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली तब्बल इतकी कमाई

फिल्मी : दीपिका पादुकोणने लग्नानंतर आता कबूल केली ही गोष्ट, चाहत्यांना बसला धक्का

मुंबई : Lokmat Most Stylish Awards 2018: रणवीर सिंग ठरला मोस्ट स्टायलिश सुपरस्टार

फिल्मी : 'सिम्बा' सिनेमात फॅन्ससाठी सरप्राईज, सिंघम आणि खिलाडीच्या खास भूमिका

फिल्मी : Simmbaच्या रिलीजच्या एक दिवस आधी रोहित शेट्टी आणि निर्मात्यावर नाराज आहे सोनू सूद, जाणून घ्या कारण

फिल्मी : Video : कपिल शर्माच्या रिसेप्शन पार्टीत Deepika-Ranveerला मिळाले हे खास गिफ्ट!

फिल्मी : रणवीर सिंगसोबत काम करण्यास साऊथच्या 'या' स्टारचा नकार ? '८३' सिनेमातून करणार होता बॉलिवूडमध्ये डेब्यू

फिल्मी : रणवीर सिंगच्या 'सिम्बा'मध्ये झळकणार तब्बल 11 मराठी कलाकार