शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : ‘गली बॉय’चा एम सी शेर पुन्हा करणार धूम! येणार नवा चित्रपट!

फिल्मी : रणवीर सिंगनंतर आता हा अभिनेता दिसणार पोलिसाच्या भूमिकेत

फिल्मी : रणवीर सिंग की टॉयलेट क्लिनरची बॉटल? ‘गली बॉय’ स्वत:च उडवतोय स्वत:ची टर

फिल्मी : रणवीर सिंगने शेअर केला धर्मशालामधील कॅम्पचा 'तो' व्हिडीओ

फिल्मी : दीपिका पादुकोणने प्रेग्नेंसीबाबत केला खुलासा, म्हणाली...

फिल्मी : IPL 2019: पोलार्डच्या वादळाने मुंबई इंडियन्स जिंकली, तर रणवीर सिंगने त्याला दिली 'मॉन्स्टर'ची पदवी

फिल्मी : ८३ चित्रपटातील आदिनाथ कोठारेचा लूक तुम्ही पाहिला का?

फिल्मी : पंकज त्रिपाठी पोहोचला धर्मशालाला, पहिल्यांदा रणवीर सिंगसोबत शेअर करणार स्क्रिन

फिल्मी : लग्नानंतर रणवीर सिंगसोबत पहिल्यांदा 'या' सिनेमात दिसणार दीपिका पादुकोण

फिल्मी : रणवीर सिंग ८३ विश्वविजेत्या क्रिकेटच्या टीमसोबत करतोय धमाल मस्ती, पाहा व्हिडिओ