शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : दीपिकाला मिळाला आलियाचा पाठिंबा; 'फेक बेबीबंप' म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

फिल्मी : रणवीर सिंगने सोडला साऊथचा सिनेमा 'राक्षस', यामागचं कारण आलं समोर

फिल्मी : गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...

फिल्मी : 'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : अभिनेता रणवीर सिंगने परिधान केलेल्या साखळीची किंमत किती माहितीये? आकडा वाचून उडेल तुमची झोप!

फिल्मी : दीपिकापेक्षा रणवीर सिंगला 'ही' गोष्ट आहे जास्त प्रिय, खुलासा करत म्हणाला...

फिल्मी : दीपिकाच्या हिल्स घातल्या का? अतरंग फॅशनमुळे रणवीर सिंग पुन्हा एकदा ट्रोल

फिल्मी : दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- माझ्या पत्नीने...

फिल्मी : गरोदर असलेली दीपिका पहिल्यांदाच आली कॅमेरासमोर, केलं असं काही की... Video व्हायरल

फिल्मी : ... म्हणून रणवीर सिंगनं हटवले लग्नाचे फोटो, अभिनेत्याच्या टीमने सांगितलं खरं कारण