शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणबीर कपूर

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  

Read more

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  

फिल्मी : Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, हॉलिवूडच्या जवळपासही...

व्यापार : रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे निर्माते मालामाल; रिलीजपूर्वीच केली १००० कोटींची कमाई

फिल्मी : 'रामायण'च्या सेटवर शेवटच्या दिवशी काय घडलं? 'लक्ष्मणा'ने खुलासा करत सांगितलं- रणबीरने सर्वांसमोर..

फिल्मी : नॉनव्हेज बंद, दारू सोडली! 'राम' बनण्यासाठी रणबीरने काय काय केलं? 'रामायण'साठी तगडं मानधनही घेतलं

फिल्मी : रणबीरच्या 'रामायण' सिनेमावर दीपिका चिखलियांची नाराजी, म्हणाल्या- मला विचित्र वाटतंय, कारण...

फिल्मी : रणबीरच्या 'रामायण'मधून बॉबी देओलचा पत्ता कट? साकारणार होता ही महत्त्वाची भूमिका

फिल्मी : रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी...

फिल्मी : दीपिका चिखलिया यांनाही होती 'रामायणम्'ची ऑफर? म्हणाल्या, कधीच करणार नाही...

फिल्मी : हे काहीतरी अविस्मरणीय..., रणबीर कपूरच्या 'रामायण'चा टीझर पाहून भारावली आलिया

फिल्मी : अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर