शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणबीर कपूर

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  

Read more

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनी रणबीर कपूरला लिहिलं खास पत्र, म्हणाले प्रिय रणबीर...

फिल्मी : रणबीरच्या 'ॲनिमल'मध्ये होता शाहिदचा 'कबीर सिंह'? संदीप रेड्डी वांगा यांचा खुलासा

फिल्मी : आलिया भटने इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले लेक राहाचे फोटो; काय आहे नेमकं कारण?

सखी : आलिया भटने लेकीचे सोशल मीडियातले सगळे फोटो डिलिट केले! पण तुमच्या मुलांच्या फोटोचं काय..

फिल्मी : नवरा असावा तर असा! चाहतीने आलिया भटचा हातच पकडला अन्...; पुढे रणबीर कपूरने काय केलं पाहा

फिल्मी : ..म्हणून मी रावणाची भूमिका करायला होकार दिला; KGF स्टार यशने 'रामायण'ची ऑफर स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं

फिल्मी : यशने सुरू केलं 'रामायण'चं शूटिंग, दिसणार रावणाच्या भूमिकेत, परिधान करणार खरे सोन्याचे कपडे

फिल्मी : VIDEO: संस्कार असावेत तर असे! रणबीर-आलियाच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले...

फिल्मी : VD12च्या हिंदी टीझरसाठी रणबीर कपूरचा आवाज, विजय देवरकोंडा आभार मानत म्हणाला...

फिल्मी : दादरला अभिनेता बिड्या मारताना दिसला तर..., प्राजक्ता माळीने मांडलं स्पष्ट मत