शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणबीर कपूर

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  

Read more

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  

फिल्मी : 'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

फिल्मी : रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी...

फिल्मी : दीपिका चिखलिया यांनाही होती 'रामायणम्'ची ऑफर? म्हणाल्या, कधीच करणार नाही...

फिल्मी : हे काहीतरी अविस्मरणीय..., रणबीर कपूरच्या 'रामायण'चा टीझर पाहून भारावली आलिया

फिल्मी : अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर वादळ येणार! रणबीरच्या 'रामायण' सिनेमाची झलक पाहून आला पहिला रिव्ह्यू

फिल्मी : 'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल

फिल्मी : आजोबा राज कपूर यांच्या 'आवारा' सिनेमातील लूकमध्ये दिसला रणबीर, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : मला भीती वाटतेय..., 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

फिल्मी : Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?