शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठ

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. ही जोडी नेमकी कधी लग्नगाठ बांधणार याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत.  प्री-वेडिंग आणि लग्नाच्या तारखा 13 ते 17 एप्रिल दरम्यान आहे. दोघेही रिसॉर्टमध्ये नाही तर कपूर बंगल्यावर लग्न करणार आहेत.

Read more

फिल्मी : जेव्हा ऋषी कपूर यांच्या लग्नात मोडलेला हात घेऊन पोहोचले होते अमिताभ बच्चन, बघा फोटो

फिल्मी : Ranbir -Alia wedding: आलियासोबत लग्न केल्यानंतर असा आहे रणबीरचा पुढचा प्लान, जाणून घ्या काय करणार...

फिल्मी : Ranbir Alia Wedding : रणबीर व आलियाच्या लग्नावरचे हे भन्नाट Memes एकदा पाहाच, पोट धरून हसाल

फिल्मी : Ranbir आणि Alia साठी सूरतहून आले सोन्याचे गुलाब, कुणी पाठवलं इतकं महागडं गिफ्ट?

फिल्मी : घोडीवर बसण्याआधीच आपल्या लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषी कपूर, नीतू यांनी सांगितला होता किस्सा

फिल्मी : प्रेमानं तुम्ही एकमेकांचं आयुष्य...; लग्नाआधी करण जोहरचं आलिया व रणबीरला स्पेशल गिफ्ट

फिल्मी : बाबो..! रणबीर कपूर आणि आलिया भटच्या लग्नाला तब्बल २०० बाऊन्सर्स, अशी असणार तगडी सुरक्षा व्यवस्था

फिल्मी : लगीनसराई! रणबीर कपूर-आलिया भटच्या लग्नासाठी सजला कृष्णा-राजचा बंगला, नवरदेवाची दिसली झलक

फिल्मी : 'लग्न करतायेत तर करु द्या ना, मला काय..?'; रणबीर-आलियाच्या लग्नाच्या प्रश्नावर शिल्पा शेट्टीचं थक्क करणारं उत्तर

फिल्मी : आयो...! आलियाच्या ‘या’ सवयीमुळे लग्नानंतर उडू शकते रणबीर कपूरची रात्रीची झोप!