शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठ

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. ही जोडी नेमकी कधी लग्नगाठ बांधणार याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत.  प्री-वेडिंग आणि लग्नाच्या तारखा 13 ते 17 एप्रिल दरम्यान आहे. दोघेही रिसॉर्टमध्ये नाही तर कपूर बंगल्यावर लग्न करणार आहेत.

Read more

सखी : Mangalsutra of Alia Bhat: पाहिलं का आलियाच्या गळ्यातलं नाजूक मंगळसूत्र? त्यात आहे एक खास चिन्ह, काय बरं त्याचा अर्थ?

फिल्मी : तुझा का जळफळाट होतोय...? रणबीर-आलियाच्या लग्नानंतर अंकिता लोखंडे झाली ट्रोल 

फिल्मी : Ranbir Alia Wedding: महेश भट्ट यांच्या मेहंदीची चर्चा; 'या' दोन खास व्यक्तींची हातावर लिहिलं नावं

सखी : रणबीर- आलियाच्या मेहेंदी कार्यक्रमासाठी करिनाने निवडला साडेपाच लाखांचा लेहेंगा! काय त्यात एवढे खास?

फिल्मी : आलियाच्या Wedding Ringने वेधल्या उपस्थितांच्या नजरा; या कारणामुळे प्रचंड खास आहे तिची रिंग

फिल्मी : ‘कपूर साहेबांची इच्छा पूर्ण झाली...’, लेकाच्या लग्नानंतर Neetu Kapoor यांची भावुक पोस्ट

फिल्मी : Ranbir Alia Wedding:आलियानं लग्नासाठी चक्क कॉपी केला कंगना रणौतचा लूक?, जाणून घ्या यामागचं व्हायरल सत्य

फिल्मी : 'मुलगी गमावतो तेव्हा...'; पाठवणी करताना भावुक झालेल्या सोनी राजदान यांची आलियासाठी खास पोस्ट

फिल्मी : रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या फोटोंवरच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या 'त्या' कमेंटने वेधलं नेटकऱ्याचं लक्ष, म्हणाल्या…

फिल्मी : Ranbir Alia Wedding: लग्नानंतर मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कपूरचा पोस्ट लूक आला समोर, फोटो होतोय व्हायरल