शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रमेश बैस

रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Budget Session 2023 : मराठी भाषा दिनी राज्यपाल हिंदीत भाषण करतात हा महाराष्ट्राचा अपमान : जितेंद्र आव्हाड

मुंबई : Maharashtra Politics: मविआ नेत्यांनी घेतली राज्यपाल बैस यांची भेट; अर्थसंकल्पी अधिवेनापूर्वी राजकीय घडामोडींना वेग

महाराष्ट्र : रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; राजभवनात मराठीतून घेतली पदाची शपथ

मुंबई : नवीन राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी

राष्ट्रीय : ...म्हणून झारखंड सरकार 'पाडले' नाही; महाराष्ट्रात येण्यापूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले लिफाफ्याचे सीक्रेट