शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रमेश बैस

रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे.

Read more

पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर; एनडीए आणि एएफएमसीला भेट देणार

मुंबई : वाचन वाढविण्यासाठी पुस्तकांचे डिजिटलायझेशन करावे - राज्यपाल रमेश बैस  

नंदूरबार : नंदुरबारला जनजाती महोत्सवाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

नंदूरबार : राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री बुधवारी नंदुरबारात

नंदूरबार : राज्यस्तरीय जनजाती महोत्सवाचे राज्यपाल करणार उद्घाटन

शिक्षण : मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरील नियुक्त्यांमध्ये घोळ; ‘मुक्ता’ची राज्यपालांकडे तक्रार

मुंबई : एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल; राजकीय चर्चांना उधाण

नंदूरबार : Nandurbar: राज्यपाल रमेश बैस ३ नोव्हेंबर रोजी नंदुरबारात

छत्रपती संभाजीनगर : मोठी बातमी! कॉपी-पेस्ट प्रबंधावरून संशोधकास दणका, कुलपतींनी केली पीएचडी पदवी रद्द

नाशिक : आरोग्य विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य