शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रामदास कदम

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.

Read more

मुंबई : ‘मिठी’च्या प्रदूषणाबाबत तत्काळ कार्यवाही करा : रामदास कदम

रायगड : किल्ले रायगड पॅटर्न राज्यात राबविणार - रामदास कदम

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री बदलाने औरंगाबादमध्ये कदम गटाचे नगरसेवक संकटात

रायगड : किल्ले रायगड प्लास्टिक मुक्ती पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविणार -  रामदास कदम

छत्रपती संभाजीनगर : अखेर तीन वर्षांनंतर पालकमंत्र्यांची उचलबांगडी करण्यात चंद्रकांत खैरे गटाला यश

महाराष्ट्र : औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून रामदास कदमांची उचलबांगडी, खैरेंवरची शेरेबाजी भोवली

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्र्यांनी माघार घेतल्याने औरंगाबाद जिल्हा परिषदेतील तीन कोटींच्या निधीचा पेच सुटला

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे तीन नगरसेवक जिल्हा नियोजन समितीमध्ये विशेष निमंत्रित; औरंगाबादमध्ये पालकमंत्र्यांचा गड मजबूत  

छत्रपती संभाजीनगर : समांतर प्रकरणात महापौर, आयुक्तांची भूमिका संशयास्पद; पालकमंत्र्यांचा खैरेंच्या भूमिकेला छेद देण्याचा प्रयत्न

संपादकीय : खैैरेंच्या शेंगा अन् कदमांची टरफले