शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रामदास कदम

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.

Read more

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.

महाराष्ट्र : ‘मिलिंद नार्वेकरांनी एकट्याने ५० टक्के शिवसेना संपवली, उद्धवजींना कळलंच नाही’, रामदास कदमांचा आरोप

महाराष्ट्र : बाळासाहेब हयात असते तर त्यांनी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करू दिली असती का?’’ रामदास कदमांचा आदित्य आणि उद्धव ठाकरेंना सवाल

महाराष्ट्र : सुभाष देसाई कॅबिनेटमध्ये झोपा काढणार माणूस; रामदास कदमांची बोचरी टीका

महाराष्ट्र : ...हे मर्दानगीचं लक्षण नाही; रामदास कदम चिडले, सुभाष देसाईंना फटकारले

मुंबई : 'लढाईला चाललेत, अशाप्रकारे हात वर दाखवून गेले'; रामदास कदम यांचा संजय राऊतांना टोला

महाराष्ट्र : Ramdas Kadam : बाळासाहेबांची शपथ घेणं हे चुकीचं, संजय राऊतांनी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती

महाराष्ट्र : ED at Sanjay Raut Residence: 'मी सावध केलेले पण ऐकतील ते संजय राऊत कुठले'; रामदास कदमांनी घेतले अनिल परबांचेही नाव

महाराष्ट्र : हातपाय हलत नव्हते ही उद्धव ठाकरेंची नौटंकी, हॉस्पिटलमध्ये असताना..; कदमांचा दावा

मुंबई : Maharashtra Political Crisis: “रामदास कदम ही मुलुखमैदानी तोफ पुन्हा एकदा मैदानात धडाडावी हीच अपेक्षा”: एकनाथ शिंदे

मुंबई : संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी’’, रामदास कदमांची घणाघाती टीका